जीवनाची गुणवत्ता वाढवण्याचा मार्ग

उत्तम पुस्तक कशी वाचावीत एकदा लोकप्रिय जैन साहित्यकार टोडरमल एक ग्रंथ लिहीत होते. कालांतराने तो ‘मोक्षमार्ग’ या नावाने लोकप्रिय झाला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते एकाग्रतेने सतत लिहीत असत. ते ग्रंथ लिखाणात इतके मग्न असायचे, की त्यांना ना सभोवतालच्या वातावरणाचं भान असायचं ना खाण्यापिण्याचं. अगदी मन:पूर्वक, समर्पण भावनेने या

Read More »

उत्तम पुस्तक कशी वाचावीत

एकदा लोकप्रिय जैन साहित्यकार टोडरमल एक ग्रंथ लिहीत होते. कालांतराने तो ‘मोक्षमार्ग’ या नावाने लोकप्रिय झाला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते एकाग्रतेने सतत लिहीत असत. ते ग्रंथ लिखाणात इतके मग्न असायचे, की त्यांना ना सभोवतालच्या वातावरणाचं भान असायचं ना खाण्यापिण्याचं. अगदी मन:पूर्वक, समर्पण भावनेने या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून

Read More »
The Art of Thinking

चला, विचार करायला शिकूया – मनाच्या बडबडीतून मुक्ती

मनुष्य न विसरता एक काम सतत करत असतो, ते म्हणजे सदैव विचार करत राहणं! पण आपण विचार करायला सुरुवात कधी केली, याचा कधी विचार केलाय का? आपल्याला विचार कसे येतात? कुठून येतात? कधी-कधी येतात? या विचारांमुळे आपल्यात कोणकोणत्या भावना निर्माण होतात? मग त्यामुळे आणखी नवे विचार कसे तयार होतात? आणि

Read More »

शब्दशक्तीची किमया

शब्दांची ताकद सर्वांनाच माहीत आहे. शब्दांचं माहात्म्य सांगणारी अनेक उदाहरणं इतिहासात वाचायला मिळतात. वरदान, शाप आणि प्रतिज्ञेचं फळ अशा स्वरूपाच्या कहाण्या आपण नेहमीच वाचत, ऐकत तसेच पाहत आलो आहोत. या सर्वांमागे दडलेल्या शक्तीचं नाव, ‘शब्दशक्ती.’ आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्येक माणसाकडे ही शब्दशक्ती असूनही तिच्या उपयोगासंबंधी मात्र तो अनभिज्ञ आहे. तसं

Read More »

‘लोक काय म्हणतील’ या भीतीतून मुक्त व्हा – जीवनाला दिशा देणारी चार पावलं

विश्वात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले, केवळ स्वप्नं पाहतात आणि दुसरे, प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्याचा ठाम निर्धार करतात. एका मनुष्यानं स्वप्न पाहिलं, की मी या जगाला चंद्राची सफर घडवेन. पण लोकांनी त्याची टर उडवली. तरीही एक दिवस असा उजाडला, जेव्हा चंद्रावर जाण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं. एका मनुष्यानं देशाला जातिपातीच्या

Read More »

रेडी स्टेडी ‘स्लीप’ गो

‘रेडी स्टेडी गो’ यामध्ये ‘स्लीप’ हा शब्द कसा आला, हे शीर्षक वाचून तुम्ही विचारात पडला असाल. वास्तविक ‘स्लीप’ हा शब्द सुस्त लोकांद्वारे जोडला गेला आहे. कारण त्यांच्यासाठी हे वाक्य इथेच संपतं. परंतु आपण मात्र या ‘स्लीप’ला अ‍ॅक्टिव्ह, कार्यान्वित करून ‘गो’पर्यंत आणायचं आहे. कारण ही स्लीप कुंभकर्णाची सुस्ती आहे, म्हणून तिचा

Read More »

आजची युवापिढी आत्मनिर्भर कशी बनेल – परिपूर्ण जीवनाच्या दिशेने पाच पावलं

लीड : 12 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. कारण 152 वर्षांपूर्वी कोलकाता शहरात याच दिवशी एका बालकाचा जन्म झाला. पुढे आपल्या विशेष कार्याने आणि मौलिक विचारांमुळे हेच बालक ‘स्वामी विवेकानंद’ या नावाने विश्वविख्यात झालं. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्यांचं कार्य आजच्या युवापिढीसाठी खूपच

Read More »

सिर सलामत तो पगडी हजार…

एकदा भानू आणि प्रकाश हे दोन मित्र राजस्थानातील वाळवंटातून चालले होते. उन्हाच्या प्रखर तडाख्यापासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी डोक्यावर पगडी घातली होती. पण अचानक तिथे धुळीचं प्रचंड वादळ आलं आणि दोघांचीही पगडी दूरवर उडाली. भानू आपल्या पगडीच्या मागे जोरात धावू लागला, तेव्हा प्रकाश त्याला थांबवत म्हणाला, ‘‘अरे, हे काय करतो

Read More »

एका इंद्रियाद्वारे जग कसं जिंकावं – शब्द- स्वाद लक्ष्य

सर्वप्रथम तुमच्या तोंडात तूप-साखर! यात्रेकरूचा प्रवास यशस्वी व्हावा म्हणून प्रवासाला निघताना त्याला तूप साखर खाऊ घालतात हे तुम्हाला ठाऊक आहे.त्याप्रमाणेच जीभेने जग जिंकणे हा सुद्धा एक प्रवासच आहे. तो यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सुरुवातीलाच तूप साखर खाऊ दिली जाते. तूप साखर तुमच्या जिभेत गोडवा आणि शक्ती असल्याची आठवणसुद्धा करून देते. तिच्या

Read More »
how to get rid of negative emotions

नकारात्मक भावनांतून मुक्त व्हा – मुक्तीची पाच पावलं

एका गावात एक संत होते. गावातले लोक त्यांच्याकडे नेहमीच काही लोकांच्या तक्रारी घेऊन यायचे. कारण त्यांच्यामुळे ते अतिशय त्रस्त झाले होते. त्या संताला ते म्हणत, “बाबाजी, असा काही जादूटोणा करा, ज्यामुळे आमच्या शत्रूंचं नुकसान व्हावं.” त्यावर संत म्हणाले, “ज्या ज्या लोकांविषयी तुम्हाला तक्रार आहे, त्यांच्या नावाने एक एक बटाटा घेऊन

Read More »

कृतज्ञतेची शक्ती – आयुष्याचा प्रवास सुंदर बनवण्याचं रहस्य

एकदा मीरा आपल्या परिवारासोबत आजोबांसह एका कार्यसिद्धीच्या निमित्तानं दूरच्या गावी निघाली होती. वाटेत त्यांना एक साधू भेटला. त्याच्याजवळ कृष्णाची छोटीशीच पण फार सुरेख अशी मूर्ती होती. ती कृष्णाची मूर्ती मीरेला खूपच आवडली. ‘ही मूर्ती मला हवी’ म्हणून मीरा हट्ट करू लागली. खूप विनवण्या करूनही त्या साधूनं ती मूर्ती तिला दिली

Read More »

महाशिवरात्री- शिवाचे आंतरिक गुण

आपल्या भारत देशात अनेक धर्म आणि संस्कृती गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना दिसतात. असा देश जगात विरळाच! अनेक रीतीभाती, सणवार असलेला आपला देश अनोखा मानला जातोे. प्रत्येक आनंदाचा प्रसंग, सण किंवा राष्ट्रीय उत्सवाच्या रूपात साजरा करण्याची आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. वर्षभराचे बारा ही महिने कोणत्या न कोणत्या सणाच्या रूपात, उत्सवाच्या रूपात

Read More »