
आपल्या ध्येयात दृष्टिलक्ष्यचे इंजिन लावा – ऊर्जा आणि दुप्पट उत्साहाचा संयोग
एका मोठ्या नदीच्या पलिकडे एक गाव होतं. गावाबाहेर कुठेही जायचं असेल तर गावकरी स्वतःची नाव वापरत. शिवाय ती गावातल्याच बांबुंपासून तयार करत असत. सर्व गावकरी मंडळी सकाळी उठून आपापली नाव घेऊन लगबगीनं कामाला जात आणि संध्याकाळी घरी परतत. एकदा गावात एक पाहुणा आला, तो इंजिनियर होता. गावकर्यांना नदी ओलांडण्यासाठी कोणत्या










