Premanjali – Aadhyatmik Paddhatine (Marathi) + Audio book Minimum QTY purchase 2

₹95.00

In stock

100% Secure Shopping with payment logos and padlock

Description

पितृदोष नष्ट करण्याच्या युक्तीद्वारे सर्वांची मुक्ती

तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीस गमावल्यानंतर, तुमच्या मनात कधी भीती, पश्चात्ताप किंवा अपूर्णतेची भावना निर्माण झाली आहे का?
तुमच्या हृदयात पूर्वजांविषयी किंवा गेलेल्या प्रिय व्यक्तीविषयी असलेले प्रेम आणि श्रद्धेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटतं का?
पितृपक्षाशी संबंधित विधींमागील सत्य जाणून घ्यायची तुमची इच्छा आहे का?
तुमचे उत्तर हो असेल, तर प्रस्तुत पुस्तक त्याचे उत्तर आहे. या पुस्तकातून जाणून घ्या-
* पितृदोष म्हणजे काय याचा बोध आणि मुक्तीचे उपाय
* कर्मबंधनातून मुक्ती मिळविण्याचे उपाय
* पूर्वजांना खरी श्रद्धांजली देण्याची पद्धत
* पूर्वजांच्या मुक्तीसाठी ध्यानसाधना आणि प्रार्थना
* नात्यांमध्ये माधुर्य आणण्याची कला
या पुस्तकात केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन केलेले नसून, हा पूर्णत्वाकडे नेणारा एक प्रवास आहे. हे पुस्तक वाचून तुम्हाला आंतरिक शांती आणि समाधानाची अनुभूती नक्कीच होईल.
पूर्वजांना प्रेममय आणि मंगल भावना अर्पण करण्याची तुमची खरोखर इच्छा असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे, असा विश्वास बाळगा.

Additional information

Weight 0.74 kg
Dimensions 0.157 × 5.5 × 8.5 in
Author / Writer

Sirshree

Language

Marathi

Binding

Paperback

ISBN 13

9788198982001

No of Pages

64

Publication Year

2025

Title

Premanjali – Aadhyatmik Paddhatine

Publisher

WOW Publishings Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Premanjali – Aadhyatmik Paddhatine (Marathi) + Audio book Minimum QTY purchase 2”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products