Antarmanachaya shaktipalikadil Aatmabal – Power Beyond Your subconscious Mind (Marathi)

Original price was: ₹190.00.Current price is: ₹171.00.

Out of stock

SKU 9789384316525 Categories , , ,

Description

 मनाचेप्रशिक्षण आणि पाच शक्ती

 

 

अंतर्मनाच्या शक्तीमागे कोणते आत्मबख कार्यरत असते, याचा उलगडा प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे तुम्हाला आरोग्य, ज्ञान, शांती, कला, कौशल्य आणि समृद्धी प्राप्त करण्याचे रहस्य तर उमगेलच; पण त्याहीपलीकडे गवसेल, आत्मबळाचे वरदान!

 

याशिवाय प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट आहे:

 

 

    • 1) अंतर्मनाला कसे आणि का प्रशिक्षित करावे?

 

    • 2) अंतर्मनापलीकडे असणार्‍या, आत्मबळ प्रदान करतील अशा पाच शक्ती

 

    • 3) आत्मबळाच्या आधारे अशक्यप्राय ध्येय पूर्ण कसे करावे?

 

    • 4) भावना कशा हाताळाव्यात?

 

    • 5) ऊर्जा एकागि‘त कशी करावी?

 

    • 6) स्वयंशिस्त, धैर्य आणि सहनशीलता आत्मसात कशी करावी?

 

 

थोडक्यात, या पुस्तकात सामावले आहे अंतर्मनाच्या शक्तीने सामर्थ्यशाली बनण्याचे रहस्य. तेव्हा समृद्ध जीवनाचा शुभारंभ करा… आज… आता… या क्षणी !

Available in the following languages:

Additional information

Weight 0.2 kg
Dimensions 1.1 × 5.5 × 8.5 in
Publisher

Sakal Prakashan

ISBN 13

9789384316525

No of Pages

144

Publication Year

2016

Binding

Paperback

Language

Marathi

Author / Writer

Sirshree

Title

अंतर्मनाच्या शक्तीपलीकडील आत्मबळ – Power Beyond Your subconscious Mind

Brand

Sakal Papers Pvt.Ltd

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Antarmanachaya shaktipalikadil Aatmabal – Power Beyond Your subconscious Mind (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products