
उत्तम पुस्तक कशी वाचावीत
एकदा लोकप्रिय जैन साहित्यकार टोडरमल एक ग्रंथ लिहीत होते. कालांतराने तो ‘मोक्षमार्ग’ या नावाने लोकप्रिय झाला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते एकाग्रतेने सतत लिहीत असत. ते ग्रंथ लिखाणात इतके मग्न असायचे, की त्यांना ना सभोवतालच्या वातावरणाचं भान असायचं ना खाण्यापिण्याचं. अगदी मन:पूर्वक, समर्पण भावनेने या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून










