
विश्वातल्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराची कल्पना तुम्हाला आहे का?
आज जिकडे बघावं तिकडे, सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार दिसून येतो. सगळीकडे भ्रष्टाचाराची चर्चा ऐकू येते. पण तुम्हाला माहित आहे का, की या सगळ्यातील मोठा भ्रष्टाचार कोणता? हा भ्रष्टाचार सकाळपासून रात्रीपर्यंत, अगदी दिवसभर सर्रास चाललेला असतो. इतकंच नव्हे तर या भ्रष्टाचारात जवळ जवळ सगळेच लोक गुंतलेले असतात. हा भ्रष्टाचार मानवजातीसाठी अत्यंत हानीकारक




