Mulancha Sampurna Vikas Kasa Karava – Complete Parenting (Marathi)

Original price was: ₹195.00.Current price is: ₹176.00.

In stock

👇 Available in digital format on Amazon, Google Books, and other retailers. Only the physical book is sold here.

Description

मुलं तर उद्याचं भविष्य आहेत, मग त्यांचं संगोपन कशा प्रकारे व्हायला हवं? त्यांच्या भविष्याचा पाया कसा घडवायला हवा? याच समस्येवरील सर्वोत्कृष्ट उपाय या पुस्तकात प्रस्तुत केले आहेत. सुजाण पालकत्वाच्या बारीकसारीक गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारं हे पुस्तक म्हणजे जणू त्यांच्या आई-वडिलांसाठी वरदानच आहे. प्रचलित सहज-सुलभ, सर्वसामान्य उदाहरणांद्वारे मुलांच्या मनोवैज्ञानिक स्थितीचं विश्‍लेषण करणारं हे पुस्तक म्हणूनच बहुपयोगी ठरतं. किमान आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरी प्रत्येक माता-पित्याने हे पुस्तक निश्‍चितपणे वाचायलाच हवं. या पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर टाकलेला दृष्टिक्षेप…

* मुलांशी संभाषण कसं करावं?
* त्यांना योग्यवेळी शिक्षा, योग्यवेळी प्रेम कसं करावं?
* सुखी कुटुंबाचा मूलमंत्र कोणता?
* मुलांची क्षमता कशी वाढवावी?
* मुलांमध्ये चारित्र्याचं निर्माण कसं करावं?
* मुलांचा संपूर्ण विकास कसा घडवावा?

या पुस्तकाच्या साहाय्याने आपण आपल्या संगोपन पद्धतीवर संस्कारांचा कळस चढवू शकाल.

 

 

Available in the following languages:

Additional information

Weight 0.2 kg
Dimensions 1.3 × 5.6 × 8.5 in
Publisher

WOW Publishings

ISBN 13

9789387696440

No of Pages

168

Publication Year

2018

Binding

Paperback

Language

Marathi

Author / Writer

Tejgyan Global Foundation

Title

मुलांचा संपूर्ण विकास कसा करावा

Brand

WOW PUBLISHING PVT.LTD.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mulancha Sampurna Vikas Kasa Karava – Complete Parenting (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products