Prabhavi Vyaktimattva – Practical Guide For Personality Development (Marathi)

Original price was: ₹175.00.Current price is: ₹140.00.

SAVE 20%

In stock

100% Secure Shopping with payment logos and padlock
SKU 9788169572088 Categories , ,

Description

प्रभावी व्यक्तिमत्त्व
प्रॅक्टिकल गाईड फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट

सेल्फ हेल्पच्या जादूने घडवा प्रभावी व्यक्तिमत्व!
जिग सॉ पझल किंवा चित्रकोडं तुम्ही अनेकदा पाहिलेलं असेल. यामध्ये एका अखंड चित्राचे लहान लहान तुकडे एकत्र जोडून एक संपूर्ण चित्र तयार केलं जातं.. आपलं व्यक्तिमत्त्वही अशाच पझलसारखं असतं, ज्यात आपल्या सवयी, गुण, भावना आणि अनुभव हे वेगवेगळ्या तुकड्यांप्रमाणे विखुरलेले असतात. हे सर्व तुकडे योग्य प्रकारे एकत्र जोडले तरच एक परिपूर्ण आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व (पर्सनॅलिटी) तयार होतं.
या पुस्तकाच्या माध्यमातून आपण त्या विखुरलेल्या तुकड्यांना एकत्र गुंफण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्त्वाला अधिक प्रभावी आणि आकर्षक स्वरूप देता येईल. हे पुस्तक एक सेल्फ-हेल्प मॅजिक (व्यावहारिक मार्गदर्शक) आहे, ज्यातून तुम्ही शिकाल-
• आपली आत्मप्रतिमा (सेल्फ-इमेज) अधिक दृढ आणि प्रभावी कशी बनवावी?
• स्वतःमधील गुण आणि उणिवा ओळखून त्यांना योग्य दिशा कशी द्यावी?
• बाह्य व्यक्तिमत्त्वाबरोबरच अंतर्मनातील व्यक्तिमत्त्वाचीही ओळख करून घेऊन ते अधिक सुंदर आणि सक्षम कसं बनवावं ?
• आत्मसंशय दूर करून आत्मजागरूकतेच्या साहाय्याने जीवन अधिक संतुलित आणि परिणामकारक कसं घडवावं?
या पुस्तकात सांगितलेल्या छोट्या-छोट्या तंत्रांच्या साहाय्याने स्वतःमध्ये आत्मविश्वास, आत्मप्रेम, सकारात्मक दृष्टिकोन जागृत करून तुम्ही स्वतःमधील गुणांना योग्य न्याय देऊ शकाल, ज्यायोगे तुम्ही एका परिपूर्ण, प्रभावशाली आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी बनाल..

Additional information

Weight .131 kg
Dimensions 0.275 × 5.5 × 8.5 in
Author / Writer

Sirshree

Language

Marathi

Binding

Paperback

ISBN 13

9788169572088

No of Pages

128

Publication Year

2026

Publisher

WOW Publishings Pvt. Ltd.

Title

प्रभावी व्यक्तिमत्त्व – प्रॅक्टिकल गाईड फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Prabhavi Vyaktimattva – Practical Guide For Personality Development (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products