Bal Bhakt Dhruv – Marathi

Original price was: ₹160.00.Current price is: ₹144.00.

SAVE 10%

In stock

100% Secure Shopping with payment logos and padlock
SKU 9788169355292 Categories , ,

Description

बाल भक्त
ध्रुव

“भक्तांच्या जगातील अचल तारा”

सरश्री

Blurb matter
प्रत्येक परिस्थितीत भक्ती, संतुष्टी
आणि शांतिपूर्ण जीवनाची अमर कहाणी

जगात असे काही बालक जन्मले आहेत, जे आपल्याला अनुभवी लोकांपेक्षाही चांगला बोध देऊन गेले. असंच एक महान बालक चरित्र म्हणजे – ध्रुवबाळ! त्याने लहान वयातच जगाला भक्तीचा अनमोल बोध दिला. जीवनात महायश प्राप्त केलं आणि शेकडो मुलांना त्याने प्रेरणा दिली. चला, बाल भक्ताच्या चरित्रातून समजून घेऊ या, जीवन कसं जगायचं?
• कुठल्याही दुःखद परिस्थितीला विकासाची पायरी कशी बनवायची?
• आपल्या सीमित शक्यतांना असीम बनवून पुढील मार्गक्रमण कसं करायचं?
• कोणत्या पद्धतीने प्रत्येक परिस्थितीत सुख, संतुष्टी आणि शांतिपूर्ण जीवन जगता येतं?
• प्रत्येक परिस्थितीत सुख, संतुष्टी आणि शांतिपूर्ण जीवन जगायची पद्धत कोणती?
• तटस्थ भाव म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारे भौतिक आणि आध्यात्मिक विकास करतो?
• सत्यप्राप्तीसाठी भक्ताची दृढता कशी असायला हवी?
• सांसारिक आकर्षण, प्रलोभनं या सर्वांपासून स्वतःला वाचवून, आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ कसं राहता येईल?
या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतीलच, त्याचसोबत असं ज्ञानही मिळेल, जे ग्रहण करून यशस्वी, संतुष्ट, सुखी आणि आनंदित जीवनाचा बोध प्राप्त होतो.
प्रस्तुत पुस्तक भक्तीमार्गावर वाटचाल करणाऱ्या अशा एका भक्ताचं दर्शन आहे, ज्याने पित्याच्या अंकापासून परमेश्वराच्या अंकापर्यंतचा प्रवास केला. जो आजही त्याच्या प्रकाशाने जगाला मार्ग दाखवतो, “जर मी करू शकतो तर मग तुम्ही का नाही?” या प्रश्नावर मनन करण्यास प्रवृत्त करतो.
चला, तर मग या पुस्तकाद्वारे शिकू या, भक्तीच्या शक्तीने निळ्या आकाशाखाली, ताऱ्यांच्या जगात ईश्वराचा शोध घेऊन, आपलं परम लक्ष्य (सेल्फ स्टॅबिलायझेशन) कसं प्राप्त करायचं…

Additional information

Weight .500 kg
Dimensions 0.128 × 5.5 × 8.5 in
Author / Writer

Sirshree

Title

बाल भक्त ध्रुव “भक्तांच्या जगातील अचल तारा”

Language

Marathi

Binding

Paperback

ISBN 13

9788169355292

No of Pages

124

Publisher

Sakal Prakashan

Publication Year

2026

Select Type

जीवनचरित्र

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bal Bhakt Dhruv – Marathi”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products