आत्महत्येचे विचार आले तर काय कराल?

प्रश्न : सरश्री, कित्येक वेळा मन उदास होतं आणि मग त्यावेळी ‘या जगाला माझी काही आवश्यकताच नाही, मग जगून काय फायदा?’ असे निराशाजनक विचार मनात येतात. त्यामुळे कधी-कधी आत्महत्या करण्याचे विचारही मनात डोकावून जातात. तेव्हा, या समस्येतून मी मुक्त कसं व्हावं? सरश्री : मनुष्याच्या मनात नेहमी अगणित विचार सुरूच असतात.

Read More »