
2018 मध्ये समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे भगवद्गीतेद्वारे शिका
आपण नवीन शतकाच्या 18व्या वर्षात प्रवेश केला आहे. म्हणून 18 या अंकाचं वर्तमानात, सद्यःस्थितीत विशेष महत्त्व आहे. कारण निरनिराळ्या धर्मांमध्ये आणि परंपरांमध्येदेखील 18 या अंकाला विशेष स्थान दिलं गेलं आहे. ज्यू लोक कोणतंही दान देताना ते 18च्या पटीत देतात. चीनमध्येदेखील 18 हा अंक शुभ मानला जातो आणि त्याची यश आणि