मी योग्य मार्गावर आहे की नाही?

मला ‘अंतिम सत्य’ काय आहे, हे जाणून घ्यायचंय. पण त्यासाठी शरीराला खरंच पीडा द्यायला हव्यात का, त्यासाठी खरोखरंच कठोर साधना करण्याची गरज आहे का? या प्रश्नां ची उत्तरं मला कुठं बरं मिळतील? सध्या विश्वारत जे अध्यात्म-मार्ग उपलब्ध आहेत, त्यांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय, जणू या मार्गांमध्ये काही त्रुटी आहेत.

Read More »