
२०१६: नवीन वर्षात करा, चार नव्या प्रतिज्ञा
आधी आत्मबळ वाढवा, मगच इतर संकल्प करा: नववर्षासाठी सरश्रीं द्वारा संदेश… आपल्यापैकी बहुतेकजण नव्या वर्षात काही संकल्प करत असतात. उत्तम स्वास्थ्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी आपण अनेक नवनवे संकल्प करतो. पण यांपैकी बहुतांशी संकल्प फार काळ टिकू शकत नाहीत. यावरील उपाय म्हणजे ‘आत्मबळ प्रदान करणाऱ्या प्रतिज्ञा करणं’. त्यासाठी नवीन वर्षात खालीलप्रमाणे चार
