Vichar Niyam for Youth – The Power of Happy Thoughts to Transform Your Life (Marathi)

Original price was: ₹195.00.Current price is: ₹176.00.

In stock

👇 Available in digital format on Amazon, Google Books, and other retailers. Only the physical book is sold here.

SKU 9788184154085 Categories , , ,

Description

सफलतेच्या शिखरावर पोहोचण्याचा फॉर्म्यूला

वय वर्षे १३ ते १९…. तारूण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या टीन एजर्स म्हणजेच किशोरवयीन मुला-मुलींचा वयोगट. स्वत:चं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या, धडपडणार्‍या, कधी पडणार्‍या आणि पुन्हा नव्यानं, नव्या उमेदीनं उभं राहणार्‍या किशोरवयीन मुला-मुलींचं भावविश्‍व साकारत असतं ते याच वयात. हे वय असतं, जीवनाविषयीची जाणीव समृद्ध करण्याचं, स्वप्नांच्या दुनियेत रमण्याचं, कधी वास्तवाला सामोरं जाताना डगमगणारं तर कधी आपल्याच शरीर-मनात खळबळ माजवणार्‍या नैसर्गिक बदलांना सामोरं जाताना गोंधळणारं…

पण या सर्व चढउतारांना सामोरं जाताना स्वत:मध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरांवर परिपक्वता दृढ करण्यासाठी टीन एजर्सना हवा असतो, एक हक्काचा मित्र. असा मित्र जो त्यांना समजून घेत दिशा दाखवेल आणि त्यांच्यात यशोशिखरावर आरूढ होण्याची उमेद जागवेल. प्रस्तुत पुस्तक म्हणजे टीन एजर्सना सर्वांगानं खुलवणारं ‘फ्रेन्डली गाईड’ आहे. कारण यातून तुम्ही जाणाल, सर्व समस्यांतून मुक्त होत सफलतेच्या शिखरावर पोहोचण्याचा परफेक्ट फॉर्म्यूला..

खास किशोरवयीन मुला-मुलींसाठी आणि आजच्या युवापिढीसाठी लिहिण्यात आलेलं हे पुस्तक म्हणजे चारित्र्याचा पाया भक्कम करणारा सुहृद. अनेक वर्षांच्या रिसर्चनंतर साकारलेलं हे पुस्तक म्हणजे टीन एजर्स आणि त्यांच्या पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभच !

Available in the following languages:

Additional information

Weight 0.25 kg
Dimensions 0.4 × 5.5 × 8.5 in
Publisher

WOW Publishings

ISBN 13

9788184154085

No of Pages

216

Publication Year

2014

Binding

Paperback

Language

Marathi

Author / Writer

Sirshree

Title

विचार नियम फॉर युथ – The Power of Happy Thoughts to Transform Your Life

Brand

WOW PUBLISHING PVT.LTD.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vichar Niyam for Youth – The Power of Happy Thoughts to Transform Your Life (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products