Buddhichya Aarpaar Chaitanya Mahaprabhu (Marathi)

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

In stock

SKU 9788197338434 Categories , , ,

Description

भक्तिभाव, बोध व आनंद यांचा अद्भुत संगम

ईश्वराला प्रसन्न करण्याचा, ईश्वरप्राप्ती करून घेण्याचा मार्ग खूप कठीण आहे असा भ्रम धर्माच्या ठेकेदारांनी समाजात पसरवला, तेव्हा खुद्द ईश्वराने असे परिसासमान भक्त पृथ्वीवर पाठवले व त्यातील खोटेपणा सिद्ध केला. त्यांनी लोकांना भक्तीचा सहज व सोपा मार्ग दाखवला व स्वतःच्या सान्निध्याने त्यांना निर्मळ भक्त बनवले. त्यांनी संदेश दिला, “हसत-नाचत-गात, आनंदाने जीवन जगत, दैनंदिन कार्य करत फक्त हरीच्या नामस्मरणाने ईश्वरप्राप्ती होऊ शकते. त्यासाठी धर्माच्या किंवा ईश्वराच्या नावाखाली कोणत्याही कर्मकांडात गुरफटण्याची अजिबात गरज नाही. प्रेमाने ईश्वराचे नामस्मरण करताच तो तुमचा होईल.”
चैतन्य महाप्रभू सखी भाव धारण करणारे महान वैष्णव भक्त होते. त्यांनी वेद-वाक्ये, अनुष्ठाने इत्यादींचे एका सरळ व साध्या मंत्रात परिवर्तन केले. त्यांचा मार्ग आजही लाखो-करोडो भक्त अनुसरत आहेत व आनंदाने भक्तीची अभिव्यक्ती करत आहेत.
या ग्रंथाद्वारे आपण चैतन्य महाप्रभूंच्या या आनंदलीलेचे साक्षी बनून, भक्तीच्या विभिन्न अवस्था समजून घेणार आहात. त्यांच्या परिसासमान असलेल्या प्रभावामुळे आपण सोन्यासारखे भक्त होऊन भक्ती व आनंदाच्या वर्षावात चिंब भिजावे अशी शुभकामना देऊन हा ग्रंथ आपल्या सेवेत प्रस्तुत करत आहोत.

Additional information

Weight 0.138 kg
Dimensions .314 × 5.5 × 8.5 in
Author / Writer

Sirshree

ISBN 13

9788197338434

Binding

Paperback

Language

Marathi

No of Pages

136

Publication Year

2024

Publisher

Sakal Media PVt. Ltd.

Title

बुद्धीच्या आर-पार-चैतन्य महाप्रभू

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Buddhichya Aarpaar Chaitanya Mahaprabhu (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products