The Power of Small Decisions – Chhote Nirnay Mothe Badal (Marathi)

Original price was: ₹160.00.Current price is: ₹144.00.

In stock

👇 Available in digital format on Amazon, Google Books, and other retailers. Only the physical book is sold here.

SKU 9789347087516 Categories , , ,

Description

विचारसीमा विस्तृत करण्याची कला
ना हो ना नाही

तुमचा प्रत्येक होकार हा तुमच्या वेळेची आणि भावनांची किंमत ठरवत असतो आणि प्रत्येक नकार एखाद्या शक्यतेचं दार बंद करून टाकतो. अशा वेळी योग्य उत्तराची निवड कशी कराल?
अशा संभ्रमाच्या गुंत्यातून बाहेर पडून स्पष्ट आणि ठाम निर्णय कसा घ्यायचा? मग तो लहान मुलांचा हट्ट असो की नात्यांमधील अपेक्षा! या गोष्टींचं मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकाद्वारे तुम्हाला मिळणार आहे.
यातील दमदार पद्धतींचा उपयोग करून कुठे ‘हो’ म्हणायचं आणि कुठे ‘नाही’, किंबहुना यापलीकडेही काही तिसरं उत्तर असू शकतं का? तसंच कुठल्याही समस्येकडे सर्वोच्च दृष्टीने बघितल्यास तुमचा निर्णय सुयोग्य आणि अचूक ठरतो, याचीही प्रचिती निश्चितपणे घ्याल.

Additional information

Weight 0.131 kg
Dimensions 0.275 × 5.5 × 8.5 in
Author / Writer

Sirshree

ISBN 13

9789347087516

Binding

Paperback

Language

Marathi

No of Pages

128

Publication Year

2025

Publisher

WOW Publishings

Title

द पॉवर ऑफ स्मॉल डिसिजन्स-छोटे निर्णय ,मोठे निर्णय

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Power of Small Decisions – Chhote Nirnay Mothe Badal (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products