Stephen Hawking-Khagolshastrache Mahan Sanshodhak (Marathi)

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

In stock

SKU 9788184157208 Categories , , ,

Description

आधुनिक युगाचे आईन्स्टाईन
स्टीफन हॉकिंग
खगोलशास्त्राचे महान संशोधक

अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी
मनुष्याचं ध्येय मोठं असेल, संकल्प दृढ असेल आणि उद्दिष्टपूर्तीसाठी जगण्याची योग्य वाटचाल असेल, तर काळालाही थोपवून ठेवता येतं, हे प्रतिभावंत जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी सिद्ध केलं.
त्यांनी आपल्या शारीरिक दौर्बल्यावर मात करून, ‘इच्छाशक्तीच्या बळावर मनुष्य काहीही करू शकतो’, याचं मूर्तिमंत उदाहरण जगासमोर ठेवलं.
स्टीफन हॉकिंग हे संशोधनकार्यात जगातील विशेष महान शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांनी ब्रह्मांडातील अनेक रहस्यं उलगडली. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळेच त्यांना नव्या युगातले आईन्स्टाईन असं संबोधलं गेलं.
या पुस्तकाद्वारे आपण जाणाल –
• स्टीफन यांचं बालपण कसं व्यतीत झालं?
• त्यांचं शिक्षण कुठं व कसं झालं?
• बिग बँग थेअरी म्हणजे काय?
• ‘ब्लॅक होल’बाबतच्या प्रश्नांची उत्तरं काय होती?
• स्टीफन यांची भविष्यवाणी काय होती?

Additional information

Author / Writer

A Happy Thoughts Initiative

ISBN 13

9788184157208

Language

Marathi

No of Pages

142

Publication Year

2025

Publisher

WOW Publishings

Title

स्टीफन हॉकिंग-खगोलशास्त्राचे महान संशोधक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Stephen Hawking-Khagolshastrache Mahan Sanshodhak (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products