Natyanmadhye Apeksha Thevavat Ki Theu Nayet (Marathi)

Original price was: ₹75.00.Current price is: ₹68.00.

In stock

👇 Available in digital format on Amazon, Google Books, and other retailers. Only the physical book is sold here.

SKU 9788193607305 Categories , , ,

Description

अस्वस्थतेतूनही मिळवा मनःशांती

इच्छा-अपेक्षांमुळे निर्माण झालेलं अशांत जीवन जगण्यापेक्षा, त्या भावना प्रकाशात आणून शांतीच्या दिशेनं वाटचाल करा. पुढील लोकांविषयी आपल्याही काही अपेक्षा आहेत का?

  • माझ्या पतीने अधिकाधिक वेळ माझ्या सहवासात व्यतीत करावा.
  • माझ्या पत्नीनं माझ्या कुटुंबीयांशी चांगलं वागावं.
  • मुलांनी वेळोवेळी वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात.
  • मुलांनी माझं ऐकावं, आज्ञापालन करावं.
  • आई-वडिलांनी मला थोडंतरी स्वातंत्र्य द्यायलाच हवं.
  • कर्मचार्‍यांनी त्यांना सोपवलेलं काम वेळेवर पूर्ण करायला हवं.
  • शेजार्‍यांनी आपल्या घरातील गोष्टींमध्ये लक्ष घालू नये.
  • माझी गाडी रस्त्यात नादुरुस्त होऊ नये.

यांचं उत्तर जर ‘हो’ असं असेल, तर हे पुस्तक आपल्याला इच्छा, आकांक्षा आणि अशांतीतून मुक्त करण्यास दिशादर्शक ठरेल. प्रस्तुत पुस्तकातील कथा वाचल्याने आपल्या अपेक्षा आपोआपच कमी होतील. आपल्या कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक नातेसंबंधांत माधुर्य निर्माण होऊन, ते अधिकाधिक दृढ होतील.

Available in the following languages:

Additional information

Weight 0.5 kg
Dimensions 0.2 × 5.5 × 8.5 in
Publisher

WOW Publishings

ISBN 13

9788193607305

No of Pages

64

Publication Year

2017

Binding
Language

Marathi

Author / Writer

Tejgyan Global Foundation

Title

नात्यांमध्ये अपेक्षा ठेवाव्यात की ठेवू नयेत

Brand

WOW PUBLISHING PVT.LTD.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Natyanmadhye Apeksha Thevavat Ki Theu Nayet (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products