Aadhyatmik Panchatantra Chalis – Bodhakathanmadhun Ulagadel Jeevan Rahasya (Marathi)

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

In stock

SKU 9788199900431 Categories ,

Description

अधोगतीकडून प्रगतीकडे नेणार्‍या कथा

1. तुम्ही जागरूक राहून जीवनातील छोटे-छोटे संकेत समजून घेता, की मोठ्या समस्यांमागे धावता?
2. काही वेळा जीवन तुम्हाला थोडं थांबून आत्मनिरीक्षण करण्याची संधी देतं. या वेळेचं महत्त्व तुम्हाला पटतं का?
3. कथा वाचत असताना कथेतील पात्रांपैकी एक पात्र म्हणून तुम्ही कधी स्वतःची कल्पना केली आहे का?
हे तीन प्रश्न सोपे आहेत, पण जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर चिंतन करण्याची प्रेरणा देतात. यांपैकी एखादा प्रश्न तुम्हाला विशेष वाटतो का? असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी सर्वात प्रभावी मार्गदर्शक ठरण्यासाठी तत्पर आहे.
या पुस्तकातील 40 कथांमध्ये, वेगवेगळ्या पशु-पक्ष्यांनी विशेष भूमिका बजावून जीवनाची अनेक रहस्यं उलगडली आहेत. एवढंच नव्हे तर या कथा म्हणजे आयुष्यात निर्भयपणे मार्गक्रमण करण्यासाठी लाभलेली एक अद्भुत देणगी आहे. प्रत्येक कथेत जीवनातील लहान-मोठ्या अडचणींवर मात करण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याची शक्ती आहे. त्यामुळे हे पुस्तक कोणत्याही मौलिक ग्रंथापेक्षा जराही कमी नाही.
यात जाणून घ्या…..
आंतरिक गुण-वैशिष्ट्यांचा परिचय
शत्रूला मित्र आणि मित्राला परम-मित्र बनवण्याची कला
विविध प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची क्षमता
हसत-खेळत समस्या सोडवण्याची कला
प्रापंचिक जीवनातून मुक्तीपथाकडे वाटचालीचं रहस्य
सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण विचारांची जादू
‘सर्वांमध्ये देव’ आणि ‘देवामध्ये सर्व’ अनुभवण्याचा अर्थ
वास्तविक या कथांमधील सर्व पात्र तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग होऊन तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. चला तर मग, हे पुस्तक वाचण्याचा शुभ संकल्प करा आणि प्रत्येक कथेतून प्रकट होणार्‍या बोधातून जगण्याचा आनंद घ्या.

Additional information

Weight 0.193 kg
Dimensions 0.433 × 5.5 × 8.5 in
Author / Writer

Sirshree

ISBN 13

9788199900431

Language

Marathi

No of Pages

198

Publication Year

2026

Publisher

WOW Publishings Pvt. Ltd.

Title

आध्यात्मिक पंचतंत्र-चाळीस बोधकथांमधून उलगडेल जीवन-रहस्य

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aadhyatmik Panchatantra Chalis – Bodhakathanmadhun Ulagadel Jeevan Rahasya (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Best selling products