द पॉवर ऑफ
माइंडफुल लिविंग
शिका जागरूक जीवन जगण्याची कला
1. तुम्ही जागरूक आहात की तुमचं मन चिंता, अशांतता, निराशा अशा भावनांनी भरलेलं आहे?
2. तुमचे विचार, कृती आणि भावनांप्रति तुम्हाला अधिक जागरूक व्हायचं आहे का?
3. तुम्हाला अधिक सुस्पष्ट निर्णय घ्यायचे आहेत का?
4. तुमचे ध्येय आणि कृती यांमध्ये तुम्हाला समन्वय साधायचा आहे का?
5. भूतकाळातील चुका आणि भविष्यातील चिंतांपासून मुक्त होऊन वर्तमान क्षणात जगण्याची (माइंडफुल लिविंग) तुमची मनापासून इच्छा आहे का?
6. चिंता, तणाव, नैराश्य अशा नकारात्मक भावनांमधून बाहेर पडून तुम्हाला शांत आणि समाधानी जीवन जगायचं आहे का?
7. तुम्हाला तुमचा विकास साधण्यासाठी सुधारणेची क्षेत्रे ओळखून त्यावर कार्य करायचे आहे का?
तुमचं उत्तर होय असेल, तर तुमच्या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे माइंडफुलनेस किंवा जागरूकता. ही एक अशी परिवर्तनशील शक्ती आहे, ज्यात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण दडलंय. चला तर मग, या पुस्तकाच्या माध्यमातून ही शक्ती आत्मसात करून आपल्या जीवनात शांती आणि पूर्णत्व यांना आमंत्रित करूया.
Reviews
There are no reviews yet.