रामायण रहस्य
यशस्वी जीवनाचं मर्म…
“रामायण’ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! पण या ग्रंथाचं वाचन एका नव्या समजेसह केलं, तर आपल्यासमोर जीवनाची गूढ रहस्यं उलगडतील. यासाठी प्रस्तुत पुस्तकात वाचा-
* मनुष्य आनंदापासून दूर का जातो?
* मोहाला बळी पडल्याने कोणते दुष्परिणाम होतात?
* सीताहरणासाठी (तुमच्या दुःखासाठी) कोण जबाबदार होतं?
* अहंकारावर मात कशी करावी?
* मनावर नियंत्रण कसं मिळवावं?
* विकाररूपी रावण कधी आक्रमण करतो?
* आपल्या आयुष्यात मर्यादांचं नेमकं महत्त्व काय?
* विकासाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात?
* यशप्राप्तीचं गमक आणि ध्येयसिद्धीचं मर्म काय आहे?
* आपण पृथ्वीवर का आलो आहोत?
* समस्येत दडलेली विकासाची संधी कशी ओळखावी?
* कोणत्याही घटनेत आनंदी कसं राहावं?
Reviews
There are no reviews yet.