अन्नब्रह्म जगण्यासाठी खा… खाण्यासाठी जगू नका
मन कसे? अन्न जसे…
आपण जसे अन्न खातो, तसेच आपले मन बनत जाते. तर आपल्या शरीरात मसालेदार, तिखट, जड, थंड अन्न भरलेले असेल, तर आपले मनसुद्धा स्थूल, सुस्त, जड व अशांत होते. आपले शरीर जर सात्त्विक, हलक्या-फुलक्या अन्नाने भरलेले असेल, तर शरीरातील मन स्वस्थ, तिक्ष्ण, एकाग्र व शांत राहते. शरीर आणि मनाचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे यांना दोन न समजता एक मनोशरीर यंत्र समजावे. आजपासूनच आपल्या शरीरात जाणार्या अन्नाचे विश्लेषण करावे आणि आपल्या मनाला सबळ बनवावे. हे कसे करायचे ते चवदार पाककृतींच्या साहाय्याने समजावून घ्या.
Reviews
There are no reviews yet.