मी पूर्णतया स्वस्थ आहे, असं आपल्याला केव्हा म्हणता येईल?
ज्यावेळी आपलं…
* शरीर आणि श्रम; बुद्धि आणि ज्ञान; मन आणि मनन या तीनही गोष्टी ताळमेळ राखून कार्य करतील…
* शरीरातील साऱ्या प्रणाली, त्याचप्रमाणे सर्व अंग सहज आणि स्वतंत्रपणे कार्य करत असतील…
* शरीरात आळस नसेल वा ते सतत कार्यरत रहावं यासाठी कुठल्याही बाह्य व्यसनाची आवश्यकता पडत नसेल…
* मन, विचार आणि वाणी सम्यक असेल, मनात बेचैनी किंवा दुसऱ्यांसाठी तिरस्कार नसेल, शरीराची सारी अंगे आणि क्रिया संतुलित असतील…
* वात, पित्त आणि कफ या तीनही गोष्टी नियंत्रित असतील, पचनशक्ती नियमित आणि संतुलित असेल, भूक वेळच्या वेळी लागत असेल, जेवणानंतर तृप्तीचा अनुभव येत असेल…
* निद्रा स्वाभाविक असेल, घशाला शोष पडून किंवा भयानक स्वप्नांमुळे झोपमोड होत नसेल आणि रोग्याप्रमाणे सकाळी उठल्यावर थकवा जाणवत नसेल…
Reviews
There are no reviews yet.