निसर्गाचा खेळ अतिशय स्तुत्य, चमत्कारिक, रहस्यमयी आणि आश्चर्यकारकही आहे. कारण… ‘इथे भूत आणि भविष्याला सीमा आहेत तर वर्तमानाची समाधीही… इथे विशाल दर्याखोर्या आहेत, तर उत्तुंग पर्वतराजीही… इथे असंख्य व्याधी आहेत तर नैसर्गिक औषधींचं भांडारही… इथे शरीराला बंधनं आहेत तर सागराची अथांगताही… इथे अधीरतेचं नगर आहे तर संयमाचं मंदिरही… इथे समस्या पराजय आहे तर निरसन म्हणजे विजयही… इथे मायेचा उतावळेपणा आहे, तर धीराचा अद्भुत चमत्कारही… इथे प्रत्येक समस्येचं समाधान उपलब्ध आहे तर स्वीकाराची जादूही…
धीररूपी शक्तीचा योग्य आणि संपूर्ण लाभ कसा घ्यायचा, संतुलित जीवन कसं जगायचं हे या पुस्तकाद्वारे आपण शिकणार आहोत…
Reviews
There are no reviews yet.