‘शोध स्वत:चा’ हे पुस्तक न रहस्यमय कादंबरी आहे न कुठली भयंकर कथा. ती षड्यंत्राने आणि हत्येनं भरलेली उत्तेजनात्मक कथा तर अजिबात नाही. मग नेमका कोणता विषय यात मांडलेला आहे? कुठला महत्त्वपूर्ण आशय वाचकांसमोर सादर केला आहे? हा बारावा कोण आहे? याविषयीचं कमालीचं औत्सुक्य वाढवणारी अकल्पित अशी ही कथा आहे. न्याय, स्वास्थ्य, आनंद आणि नातेसंबंधात एक अनोखी समज देणारा हा आश्चर्यकारक शोध… अंतर्यामी सतत उपलब्ध असणारा एक अभूतपूर्व अनुभव… चैतन्याकडे नेणारा प्रवास… एक आध्यात्मिक सुखद वाटचाल… एक अलौकिक आत्मशोध… ‘शोध स्वत:चा’ या कथानकात गुंफलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.