* तुम्ही तुमच्या अपूर्ण विकासामुळे त्रस्त आहात का?
* तुम्हाला भूतकाळातील चुका आणि भविष्याची चिंता सतावते का?
* तुम्हाला समाधानाच्या आणि आश्चर्याच्या भावनेसह जगायचं आहे का?
* तुम्ही चुकीच्या सवयी आणि वृत्तींमुळे दुःखी आहात का?
* मनाच्या चंचलतेवर मात करणं तुम्हाला कठीण वाटतं का?
* तुम्हाला प्रार्थनेच्या शक्तीचा जीवनात चमत्कार पाहायचा आहे का?
* जीवनात पूर्णत्व कसं प्राप्त करावं, हे तुम्हाला जाणून घ्यायचंय का?
तुमचं उत्तर जर “हो’ असेल, तर तुम्हाला आवश्यकता आहे, “संपूर्ण रूपांतरणा’ची. कारण रूपांतरण तुम्हाला सर्व प्रकारच्या नकारात्मकतेतून मुक्त करतं. मग तुमचा प्रवास सुरू होतो, विकासाकडे, यशाकडे, उत्कर्षाकडे आणि कधीही न संपणाऱ्या आनंदाकडे… मग आजच रूपांतरणाच्या सप्तपदींवर मार्गक्रमण करायला सुरुवात करा.
Reviews
There are no reviews yet.