दिलदार बनून विचारांशी डील करण्याची कला शिका
आज विश्वात प्रत्येकजण विचारांनी त्रस्त झालाय. मात्र ज्याला या विचारांसोबत डील करता येतं, तोच खरा दिलदार बनतो. तुम्हीही दिलदार बना. त्यासाठी प्रस्तुत पुस्तकात वाचा –
* आपल्या प्रत्येक विचारावर विश्वास का ठेवू नये
* ज्या डीलमध्ये केवळ दुःखच मिळतं, असं डील का करावं
* विचारांशी डील करण्याची कला आत्मसात केली, तर ‘कभी खुशी, कभी गम’ असलेलं जीवन ‘कभी खुशी, कभी ज्यादा खुशी’ असं होऊ शकतं का?
* ‘आ’ ची निवड तुम्हाला जीवनाकडे नेते, तर ‘इ’ तुम्हाला चक्रव्यूहात अडकवते
* इतरांनी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं श्रेय दिलं नाही, तर त्याचं फळ निसर्गाकडून नक्कीच मिळतं आणि तेही कित्येक पटीनं वृद्धिंगत होऊनच…
* इतर लोक किंवा घटना तोपर्यंत तुम्हाला दुःखी करू शकत नाही, जोपर्यंत तुम्हाला दुःखी व्हायचं नाही.
* मन बाहेर बंदर, तर आत वंडर (वॉच, वेट विथ वंडर)
विचारमानव, महामानव आणि टिनू यांची छोटशी कहाणी वाचून खुश व्हा. त्यातून योग्य बोध प्राप्त करून आपल्या मुलांनाही मार्गदर्शन करा.
Reviews
There are no reviews yet.