‘आपण भूतकाळ बदलू शकत नाही आणि वर्तमानापासून पलायनही करू शकत नाही. आपण केवळ भविष्याला आकार देण्याचं कार्य वर्तमानात करू शकतो.’
विश्वात कोणत्याही कार्याची सुरुवात होते, ती विचारांपासून! आपल्या जीवनाची दिशा बदलण्यासाठी केवळ एक सबळ विचार पुरेसा ठरतो. विचारांच्या शक्तीने सिद्धार्थासारखा राजकुमार भगवान बुद्ध बनला, तर रत्नाकरसारखा डाकू महर्षी वाल्मिकी झाला. आपण आपल्या दिवसाची सुरुवात जर एका प्रभावी, प्रेरणादायी विचाराने केली, तर आपलं उज्ज्वल भविष्य साकारायला कितीसा वेळ लागेल बरं?
‘जगण्याची आशा, स्वीकार भाव, शुभ विचार आणि आत्मसंकेतांमुळे मन सदैव स्वस्थ आणि समाधानी राहतं.’
Reviews
There are no reviews yet.