मोठ्या यशामागचा छोटा परंतु महत्त् वपूर्ण दुवा – आशा
निराशा आणि अविश्वास या भावना म्हणजे हळुवारपणे भिनत जाणारं जणू विषच! हे विष मनुष्याला निराशेच्या गर्तेत ढकलून त्याच्या सर्व शक्ती नष्ट करतात. याउलट आशा आणि विश्वास या भावना असं अमृत आहे, ज्याच्या एका थेंबाचा आस्वाद घेतल्यानेदेखील मनुष्य स्वतःमधील सर्वोच्च शक्यता विकसित करण्यासाठी आणि सुखमय जीवनाकडे अग्रेसर होतो.
* तुमच्या जीवनात देखील निराशेचं विष भिनायला लागलंय का?
* तुमच्या जीवनात दूर दूरपर्यंत आशेचा अंधूकसा किरणदेखील दिसेनासा झालाय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का?
* तुमच्या मनात सतत अडचणींशी झुंजत राहण्याऐवजी सर्व समस्यांतून मुक्त होण्याचे विचार येतात का?
* तुम्ही निराशेचा काळोख मिटवून उत्साह, आशा आणि विश्वास यांच्या प्रकाशात पुढील मार्गक्रमण करू इच्छिता का?
वरील सर्व प्रश्नांचं उत्तर जर “हो’ असेल, तर हे पुस्तक तुमच्या मनात विश्वासासह सतत आशा जागवेल.
आशा सुखी जीवनातील असा दुवा आहे, जो छोटा असूनदेखील आयुष्याचा मुख्य आधार आहे. आशेच्या आधारस्तंभावर भक्कमपणे उभं राहिलेल्या तुमच्या संतुष्ट जीवनासाठी भरघोस शुभेच्छा!
PRANITA DESHPANDE (verified owner) –
I have read this book. This book is the real magic & miracle in everyone’s life. It makes a tremendous change in everyone’s life. Everyone is always searching for happiness but without knowledge, no one will get happiness.
Subhash Mane (verified owner) –
I have read this book. This book is the real magic & miracle in everyone’s life. It makes a tremendous change in everyone’s life. Everyone is always searching for happiness but without knowledge, no one will get happiness.