प्रेम, आनंद आणि शांतीची क्रांती
• आपल्या जीवनात प्रेम, शांती, सुख, संपन्नता मुबलक प्रमाणात असावी, अशी तुमची इच्छा आहे का?
• आपल्या जीवनात चांगले लोक यावेत, सर्वांशी मधुर नातेसंबंध असावेत, अशी तुमची इच्छा आहे का?
• आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य मिळावं, शरीरासोबतच मनही निरोगी आणि आनंदी असावं, अशी तुमची इच्छा आहे का?
• आपल्याला यशस्वी जीवनाच्या पायर्या सहजतेनं चढता याव्यात, तो प्रवास सुलभ, सुखद आणि सुरक्षित असावा, अशी तुमची इच्छा आहे का?
• फक्त आपणच नव्हे तर संपूर्ण विश्व सुख, शांती, प्रेम, आनंद आणि समृद्धीनं संपन्न व्हावं, सर्वत्र प्रसन्नता असावी, अशी तुमची इच्छा आहे का?
• कारण आपल्या हातात एक छोटं पुस्तक नव्हे तर एक अशी युक्ती आहे, जिच्या उपयोगानं वर उल्लेखित आपल्या सर्व इच्छा प्रत्यक्षात साकारू शकतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
प्रस्तुत छोट्या पुस्तकात दिलेला विचार नियम अमलात आणून आपल्या विचारांना योग्य दिशा द्या. शिवाय स्वतःला आणि संपूर्ण विश्वाला आनंदी करा.
chetan (verified owner) –
perfect
Yashraj Inamdar (verified owner) –
Nice book.its change my way of thinking.