संतुलित जीवन संगीत
संयमाची फळं चाखली की आयुष्यात खूप मोठं परिवर्तन घडल्याचं जाणवतं. कारण संयम हाच आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा पाया आहे. हा पाया मजबूत कसा करायचा, धीराला आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग कसं बनवायचं, त्यासाठी असणारे विविध मार्ग किंवा पद्धती कोणत्या या सर्वांचं प्रशिक्षण तुम्हाला या पुस्तकात मिळेल. हे केवळ पुस्तक नसून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण करून तुम्हाला धीराचे धनवान बनवणारी लॉटरीच आहे. तेव्हा आश्चर्यासह आनंदाची अभिव्यक्ती करण्यासाठी आणि संतुलित जीवन संगीत शिकण्यासाठी याचा नक्की लाभ घ्या.
Reviews
There are no reviews yet.