आदर्श कार्यालयातील 7 सूत्रं
आपल्या कार्यालयात सुसूत्रता यावी यासाठी प्रस्तुत पुस्तकात 7 सूत्रं दिली आहेत. या सूत्रांचा उपयोग केल्याने आपल्या कार्यालयाचा विकास तर होईलच. शिवाय स्वत:विषयी मनन करण्याची कला ही सूत्रं शिकवतील. या सूत्रांचा नियमितपणे वापर केल्यास कामांचा कितीही ताण असला तरी आपण आनंदी आणि समाधानी राहण्याचं रहस्य शिकाल.
याशिवाय प्रस्तुत पुस्तकात आपण जाणणार आहोत-
-
- खरं यश म्हणजे काय? ते कसं प्राप्त कराल?
-
- मनावर नियंत्रण ठेवून आपल्या कार्यालयात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण कसं निर्माण कराल?
-
- कोणत्याही कठीण परिस्थितीत यशाची शिडी कशी चढाल?
-
- विचारांमध्ये भिन्नता असली तरी टीममध्ये ऐक्य कसे ठेवाल?
-
- सह-निर्माता म्हणजे काय? आपल्या जीवनात त्याची भूमिका काय?
-
- ध्येयप्राप्तीसाठी मतभेदाची भूमिका कोणती?
Reviews
There are no reviews yet.