आजच्या युवापिढीसाठी..
डणछ जऋ इणऊऊकअ ऋजठ धजणढक
यश प्राप्त करण्याचं रहस्य!
प्रत्येक युवकाला यशस्वी व्हायचं असतं. पण काही मोजक्याच तरुणांना यशप्राप्तीचं रहस्य उमगतं. म्हणूनच यशाच्या शिखरावर काही ठरावीक लोकच विराजमान झालेले आढळतात.
अशाच अलौकिक यश प्राप्त करण्यासाठी धडपडणार्या राहुल नावाच्या युवकाचा प्रवास प्रस्तुत कादंबरीत मांडण्यात आलाय. राजा सिद्धार्थाचा चिरंजीव राहुल, हा प्रवास कसा पूर्ण करतो, राजा सिद्धार्थ त्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करतो आणि यशाची रहस्यं राहुलसमोर कशी प्रकटतात, याचं मनोवेधक लेखन या पुस्तकात करण्यात आलंय.
दुर्गुणांतून मुक्त होण्यासाठी, चारित्र्याचा पाया पक्का करण्यासाठी, बोरडमसारख्या आजारातून मुक्त होण्यासाठी आणि निःस्वार्थ जीवन जगण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याचं कथारूपातील मार्गदर्शन म्हणजे प्रस्तुत पुस्तक!
Reviews
There are no reviews yet.