आदर्श जीवनासाठी विचार नियम, नींव नाइन्टी (90%) + टॉप टेन (10%)+, दडलेलं शून्य (0) = 100% आदर्श जीवन
आधुनिक काळात एक “सुखी, सफल आणि आदर्श जीवन’ जगणं ही स्वप्नवत कल्पना वाटते. पण हे स्वप्न निश्चितच वास्तवात बदलू शकतं. त्यासाठी निसर्गाचे अटळ विचार नियम जाणून ते जीवनात अंगीकारायला हवेत. प्रस्तुत पुस्तक आपल्याला हीच कला शिकवतं. या पुस्तकाद्वारे जाणून घ्या –
* विचार नियम अंगीकारून यशप्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या आदर्श गुणांचा (विश्वासार्हता, परिपक्वता, निरंतरता इत्यादींचा) विकास कसा करावा?
* आपल्या विकासासाठी योग्य संघाची निवड का आणि कशी करावी?
* आपल्या जीवनात टॉप टेनची (बाह्य व्यक्तिमत्त्वाची) नेमकी भूमिका काय? त्याचा योग्य लाभ कसा घ्यावा?
* अनुभवातून जाणल्यानंतर ज्यायोगे आपण जीवनात सर्वोच्च ध्येय प्राप्त करू शकतो, ते अंतर्यामी दडलेलं “शून्य’ म्हणजे काय? ही रहस्यं जाणून, आपलं जीवन सुखी, यशस्वी आणि आदर्श बनवूया.
Reviews
There are no reviews yet.